महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 जाहीरनामा
भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष Revolutionary Workers’ Party of India (RWPI)
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीरनामा 2024
येत्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कामगार-कष्टकर्यांचा स्वतंत्र राजकीय पर्याय मजबूत करा!
भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षाच्या उमेदवाराला मत द्या!
जाहीरनामाची पीडीएफ फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
